Kothari Commission MCQ Quiz in मराठी - Objective Question with Answer for Kothari Commission - मोफत PDF डाउनलोड करा

Last updated on Apr 5, 2025

पाईये Kothari Commission उत्तरे आणि तपशीलवार उपायांसह एकाधिक निवड प्रश्न (MCQ क्विझ). हे मोफत डाउनलोड करा Kothari Commission एमसीक्यू क्विझ पीडीएफ आणि बँकिंग, एसएससी, रेल्वे, यूपीएससी, स्टेट पीएससी यासारख्या तुमच्या आगामी परीक्षांची तयारी करा.

Latest Kothari Commission MCQ Objective Questions

Kothari Commission Question 1:

खालीलपैकी शिक्षकांच्या प्रशिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासंदर्भातील आयोग कोणता?

  1. हंटर आयोग
  2. कोठारी आयोग
  3. त्रिमूर्ती आयोग
  4. यापैकी नाही

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : कोठारी आयोग

Kothari Commission Question 1 Detailed Solution

शिक्षक प्रशिक्षण- हे कार्यपद्धती, धोरणे आणि शिक्षकांना वर्ग, शाळा व इतर व्यापक समुदायांमध्ये त्यांची कार्ये प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान, वृत्ती, वर्तन व कौशल्ये सुसज्ज करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या तरतुदींचा संदर्भ देते. 

Key Points

कोठारी आयोगाने शिक्षकांच्या प्रशिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासंदर्भातील प्रस्ताव दिला होता.

  • भारतासाठी सुसंगत शिक्षण धोरण तयार करण्यासाठी कोठारी आयोगाची स्थापना डॉ. डी. एस. कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली होती.
  • या आयोगाने, कोणत्याही एका विशिष्ट पैलूपुरता मर्यादित न राहता शिक्षण व्यवस्थेतील जवळपास सर्व पैलूंचा आढावा घेतला होता.
  • या आयोगाने, शिक्षकांची व्यावसायिक तयारी ही शिक्षणाच्या गुणात्मक सुधारणेची गुरुकिल्ली आहे असे विधान केले होते व शिक्षकांच्या शैक्षणिक उपक्रमांमध्ये गुणात्मक सुधारणा तसेच शिक्षकांच्या शैक्षणिक संस्थांचा विस्तार व प्रशिक्षण सुविधा यांसारख्या उपायांची शिफारस केली होती.
  • मुख्याध्यापक/शिक्षक अध्यापक आणि शैक्षणिक प्रशासकांसाठी नवीन अभ्यासक्रमांचा परिचय करून देणे.

म्हणून, आपण असा निष्कर्ष काढू शकतो की, कोठारी आयोगाने शिक्षकांच्या प्रशिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासंदर्भातील प्रस्ताव दिला होता.

Additional Information

  • हंटर आयोग- 1882 साली सरकारने देशातील शिक्षणाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि 1854 सालच्या वुड्सच्या खलित्या अंतर्गत मांडलेल्या धोरणाचा आढावा घेण्यासाठी डबल्यू. डबल्यू. हंटर यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग नेमला होता.

Top Kothari Commission MCQ Objective Questions

खालीलपैकी शिक्षकांच्या प्रशिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासंदर्भातील आयोग कोणता?

  1. हंटर आयोग
  2. कोठारी आयोग
  3. त्रिमूर्ती आयोग
  4. यापैकी नाही

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : कोठारी आयोग

Kothari Commission Question 2 Detailed Solution

Download Solution PDF

Kothari Commission Question 3:

खालीलपैकी शिक्षकांच्या प्रशिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासंदर्भातील आयोग कोणता?

  1. हंटर आयोग
  2. कोठारी आयोग
  3. त्रिमूर्ती आयोग
  4. यापैकी नाही

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : कोठारी आयोग

Kothari Commission Question 3 Detailed Solution

शिक्षक प्रशिक्षण- हे कार्यपद्धती, धोरणे आणि शिक्षकांना वर्ग, शाळा व इतर व्यापक समुदायांमध्ये त्यांची कार्ये प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान, वृत्ती, वर्तन व कौशल्ये सुसज्ज करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या तरतुदींचा संदर्भ देते. 

Key Points

कोठारी आयोगाने शिक्षकांच्या प्रशिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासंदर्भातील प्रस्ताव दिला होता.

  • भारतासाठी सुसंगत शिक्षण धोरण तयार करण्यासाठी कोठारी आयोगाची स्थापना डॉ. डी. एस. कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली होती.
  • या आयोगाने, कोणत्याही एका विशिष्ट पैलूपुरता मर्यादित न राहता शिक्षण व्यवस्थेतील जवळपास सर्व पैलूंचा आढावा घेतला होता.
  • या आयोगाने, शिक्षकांची व्यावसायिक तयारी ही शिक्षणाच्या गुणात्मक सुधारणेची गुरुकिल्ली आहे असे विधान केले होते व शिक्षकांच्या शैक्षणिक उपक्रमांमध्ये गुणात्मक सुधारणा तसेच शिक्षकांच्या शैक्षणिक संस्थांचा विस्तार व प्रशिक्षण सुविधा यांसारख्या उपायांची शिफारस केली होती.
  • मुख्याध्यापक/शिक्षक अध्यापक आणि शैक्षणिक प्रशासकांसाठी नवीन अभ्यासक्रमांचा परिचय करून देणे.

म्हणून, आपण असा निष्कर्ष काढू शकतो की, कोठारी आयोगाने शिक्षकांच्या प्रशिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासंदर्भातील प्रस्ताव दिला होता.

Additional Information

  • हंटर आयोग- 1882 साली सरकारने देशातील शिक्षणाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि 1854 सालच्या वुड्सच्या खलित्या अंतर्गत मांडलेल्या धोरणाचा आढावा घेण्यासाठी डबल्यू. डबल्यू. हंटर यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग नेमला होता.
Get Free Access Now
Hot Links: teen patti customer care number teen patti joy 51 bonus teen patti gold old version teen patti rummy 51 bonus