लिंग MCQ Quiz in मल्याळम - Objective Question with Answer for लिंग - സൗജന്യ PDF ഡൗൺലോഡ് ചെയ്യുക
Last updated on Mar 24, 2025
Latest लिंग MCQ Objective Questions
Top लिंग MCQ Objective Questions
लिंग Question 1:
मराठी भाषेमध्ये लिंगविचार करता चुकीची जोडी ओळखा.
पुल्लिंग |
स्त्रीलिंग |
|
अ) |
युवा |
युवती |
ब) |
धनवान |
धनवती |
क) |
दाता |
दाती |
ड) |
राजा |
राणी |
Answer (Detailed Solution Below)
लिंग Question 1 Detailed Solution
उत्तर - पर्याय क हा चुकीचा होईल.
मराठी भाषेमध्ये लिंगविचार करता दाता - दाती ही चुकीची जोडी होईल.
दाता या शब्दाचे स्त्रीलींगी रूप दात्री हे होईल.
Important Pointsलिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग समजते त्यास लिंग असे म्हणतात.
लिंग हे तीन प्रकारचे आहे.
- पुल्लिंग
- स्त्रीलिंग
- नपुंसकलिंग
- पुल्लिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग पुरुषलिंग आहे हे समजते त्यास पुल्लिंग असे म्हणतात.
- उदा. मुलगा, घोडा, फळा, भाला, सदरा इ.
- स्त्रीलिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग स्त्रीलिंग आहे हे समजते त्यास स्त्रीलिंग असे म्हणतात.
- उदा. मुलगी, टोपली, घोडी, फळी, काठी, साडी इ.
- नपुंसकलिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग स्त्रीलिंग किंवा पुल्लिंग स्पष्टपणे समजत नाही त्यास नपुंसकलिंग असे म्हणतात.
- उदा. पुस्तक, पत्र, पेन, स्तोत्र, पाखरु इ.
लिंग Question 2:
'विदुषी' हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे?
Answer (Detailed Solution Below)
लिंग Question 2 Detailed Solution
उत्तर - विदुषी हे विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे.
संस्कृतमधून मराठीत आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रूपे ई प्रत्यय लागून होतात.
उदा. विद्वान - विदुषी, युवा - युवती, भगवान - भगवती, श्रीमान - श्रीमती, कवी - कवयित्री, राजा - राज्ञी
Important Pointsलिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग समजते त्यास लिंग असे म्हणतात.
लिंग हे तीन प्रकारचे आहे.
- पुल्लिंग
- स्त्रीलिंग
- नपुंसकलिंग
- पुल्लिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग पुरुषलिंग आहे हे समजते त्यास पुल्लिंग असे म्हणतात.
- उदा. मुलगा, घोडा, फळा, भाला, सदरा इ.
- स्त्रीलिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग स्त्रीलिंग आहे हे समजते त्यास स्त्रीलिंग असे म्हणतात.
- उदा. मुलगी, टोपली, घोडी, फळी, काठी, साडी इ.
- नपुंसकलिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग स्त्रीलिंग किंवा पुल्लिंग स्पष्टपणे समजत नाही त्यास नपुंसकलिंग असे म्हणतात.
- उदा. पुस्तक, पत्र, पेन, स्तोत्र, पाखरु इ.
लिंग Question 3:
खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा.
Answer (Detailed Solution Below)
लिंग Question 3 Detailed Solution
उत्तर - मुलगा हा पुल्लिंगी शब्द आहे.
मुलगा या नामावरुन त्याचे लिंग पुरुषलिंग आहे हे समजते म्हणून मुलगा हा पुल्लिंगी शब्द आहे.
मुलगी हा स्त्रीलिंगी शब्द आहे तर मूल हा नपुंसकलिंगी आहे.
Important Pointsलिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग समजते त्यास लिंग असे म्हणतात.
लिंग हे तीन प्रकारचे आहे.
- पुल्लिंग
- स्त्रीलिंग
- नपुंसकलिंग
पुल्लिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग पुरुषलिंग आहे हे समजते त्यास पुल्लिंग असे म्हणतात.
उदा. मुलगा, घोडा, फळा, भाला, सदरा इ.
स्त्रीलिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग स्त्रीलिंग आहे हे समजते त्यास स्त्रीलिंग असे म्हणतात.
उदा. मुलगी, टोपली, घोडी, फळी, काठी, साडी इ.
नपुंसकलिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग स्त्रीलिंग किंवा पुल्लिंग स्पष्टपणे समजत नाही त्यास नपुंसकलिंग असे म्हणतात.
उदा. पुस्तक, पत्र, पेन, स्तोत्र, पाखरु इ.
लिंग Question 4:
पुढील शब्दाचे लिंग ओळखा.
वेळ
Answer (Detailed Solution Below)
लिंग Question 4 Detailed Solution
उत्तर - वेळ हा शब्द पुल्लिंग आणि स्त्रींलिंग अशा दोन्ही लिंगात आढळतो म्हणून पुल्लिंग आणि स्त्रीलिंग हे योग्य उत्तर होईल.
Important Pointsलिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग समजते त्यास लिंग असे म्हणतात.
लिंग हे तीन प्रकारचे आहे.
- पुल्लिंग
- स्त्रीलिंग
- नपुंसकलिंग
पुल्लिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग पुरुषलिंग आहे हे समजते त्यास पुल्लिंग असे म्हणतात.
उदा. मुलगा, घोडा, फळा, भाला, सदरा इ.
स्त्रीलिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग स्त्रीलिंग आहे हे समजते त्यास स्त्रीलिंग असे म्हणतात.
उदा. मुलगी, टोपली, घोडी, फळी, काठी, साडी इ.
नपुंसकलिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग स्त्रीलिंग किंवा पुल्लिंग स्पष्टपणे समजत नाही त्यास नपुंसकलिंग असे म्हणतात.
उदा. पुस्तक, पत्र, पेन, स्तोत्र, पाखरु इ.
लिंग Question 5:
दुकानदाराने पुस्तकांचे गठ्ठे बांधले (अधोरेखित नामाचे लिंग ओळखा)
Answer (Detailed Solution Below)
लिंग Question 5 Detailed Solution
लिंग- ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग समजते त्यास लिंग असे म्हणतात.
लिंग हे ३ प्रकारचे असते.
- पुल्लिंग
- स्त्रीलिंग
- नपुंसकलिंग
पुल्लिंग- ज्या नामावरून पुरुष आहे असे समजते त्याला पुल्लिंग असे म्हणतात.
उदा- तो खोका, तो माठ इ.
अशाचप्रकारे दुकानदाराने पुस्तकांचे गठ्ठे बांधले या वाक्यात दुकानदार हा पुल्लिंगी असल्याने त्याचे लिंग पुल्लिंग असे होईल.
लिंग Question 6:
‘माझे गाव मला फार आवडते’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा
Answer (Detailed Solution Below)
लिंग Question 6 Detailed Solution
उत्तर व स्पष्टीकरण – नपुंसकलिंगी
ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग पुरुषलिंग आहे हे समजते त्यास पुल्लिंग असे म्हणतात. पुरुषलिंगासाठी आपण ‘तो’ हे सर्वनाम वापरतो.
उदा.राजा, झाडू, पंखा, रुमाल, भाला, सदरा इ.
ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग स्त्रीलिंग आहे हे समजते त्यास स्त्रीलिंग असे म्हणतात. स्त्रीलिंगासाठी आपण ‘ती’ हे सर्वनाम वापरतो
उदा.राणी, टोपली, खुर्ची, रजई, काठी, साडी इ.
ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग स्त्रीलिंग किंवा पुरुषलिंग स्पष्टपणे समजत नाही त्यास नपुसकलिंग असे म्हणतात. नपुसकलिंगासाठी आपण ‘ते’ हे सर्वनाम वापरतो.
उदा. पुस्तक, पत्र, पेन, स्तोत्र, पाखरु इ.
लिंग Question 7:
"राजहंस" या नामाचे स्त्रीलिंगी रुप कोणते होईल ?
Answer (Detailed Solution Below)
लिंग Question 7 Detailed Solution
उत्तर - राजहंस या नामाचे स्त्रीलिंगी रुप राजहंसी हे होईल.
काही प्राणिवाचक अकारांत पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रूपे ईकारांत होतात.
उदा. हंस - हंसी, दास - दासी, वानर - वानरी
Important Pointsलिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग समजते त्यास लिंग असे म्हणतात.
लिंग हे तीन प्रकारचे आहे.
- पुल्लिंग
- स्त्रीलिंग
- नपुंसकलिंग
- पुल्लिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग पुरुषलिंग आहे हे समजते त्यास पुल्लिंग असे म्हणतात.
- उदा. मुलगा, घोडा, फळा, भाला, सदरा इ.
- स्त्रीलिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग स्त्रीलिंग आहे हे समजते त्यास स्त्रीलिंग असे म्हणतात.
- उदा. मुलगी, टोपली, घोडी, फळी, काठी, साडी इ.
- नपुंसकलिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग स्त्रीलिंग किंवा पुल्लिंग स्पष्टपणे समजत नाही त्यास नपुंसकलिंग असे म्हणतात.
- उदा. पुस्तक, पत्र, पेन, स्तोत्र, पाखरु इ.
लिंग Question 8:
पुढील वाक्यातील शब्दाचे लिंग ओळखा.
वासरू हुंदडते.
Answer (Detailed Solution Below)
लिंग Question 8 Detailed Solution
उत्तर- वासरू हा शब्द नपुंसकलिंगी आहे. वासरू या नामावरून त्याचे लिंग स्त्रीलिंग किंवा पुल्लिंग स्पष्टपणे समजत नाही म्हणून वासरू हा शब्द नपुंसकलिंगी होईल तसेच वासरू या नामाच्या आधी तृतीय पुरुषी एकवचनी ते हे सर्वनाम वापरले जाते म्हणून वासरू हा शब्द नपुंसकलिंगी होईल.
Important Pointsलिंग- ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग समजते त्यास लिंग असे म्हणतात.
लिंग हे तीन प्रकारचे आहे.
- पुल्लिंग
- स्त्रीलिंग
- नपुंसकलिंग
पुल्लिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग पुरुषलिंग आहे हे समजते त्यास पुल्लिंग असे म्हणतात.
उदा.मुलगा, घोडा, फळा, भाला, सदरा इ.
स्त्रीलिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग स्त्रीलिंग आहे हे समजते त्यास स्त्रीलिंग असे म्हणतात.
उदा.मुलगी, टोपली, घोडी, फळी, काठी, साडी इ.
नपुंसकलिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग स्त्रीलिंग किंवा पुल्लिंग स्पष्टपणे समजत नाही त्यास नपुंसकलिंग असे म्हणतात.
उदा. पुस्तक, पत्र, पेन, स्तोत्र, पाखरु इ.
लिंग Question 9:
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा.
आईने माळ आणली.
Answer (Detailed Solution Below)
लिंग Question 9 Detailed Solution
माळ हा स्त्रीलिंगी शब्द आहे. आपण माळ या नामासाठी ती या सर्वनामाचा वापर करतो म्हणून माळ हा स्त्रीलिंगी शब्द आहे.
Additional Informationलिंग- ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग समजते त्यास लिंग असे म्हणतात.
लिंग हे तीन प्रकारचे आहे.
1. पुल्लिंग
2. स्त्रीलिंग
3. नपुंसकलिंग
पुल्लिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग पुरुषलिंग आहे हे समजते त्यास पुल्लिंग असे म्हणतात.
उदा.मुलगा, घोडा, फळा, भाला, सदरा इ.
स्त्रीलिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग स्त्रीलिंग आहे हे समजते त्यास स्त्रीलिंग असे म्हणतात.
उदा.मुलगी, टोपली, घोडी, फळी, काठी, साडी इ.
नपुंसकलिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग स्त्रीलिंग किंवा पुल्लिंग स्पष्टपणे समजत नाही त्यास नपुंसकलिंग असे म्हणतात.
उदा.पुस्तक, पत्र, पेन, स्तोत्र, पाखरु इ.
लिंग Question 10:
'मीठभाकरी' या शब्दाचे लिंग कोणते?
Answer (Detailed Solution Below)
लिंग Question 10 Detailed Solution
मीठभाकरी हा शब्द स्त्रीलिंगी आहे.
Important Pointsमीठभाकरी हा शब्द सामासिक शब्द आहे आणि सामासिक शब्दांचे लिंग शेवटच्या शब्दावरुन ठरवतात.
मीठभाकरी - ती - स्त्रीलिंगी
पण सामासिक शब्द एकाच घटकासाठी वापरल्यास त्या घटकावरुन लिंग ठरवावे. उदा. बाईमाणूस - स्त्रीलिंगी
Additional Informationलिंग- ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग समजते त्यास लिंग असे म्हणतात.
लिंग हे तीन प्रकारचे आहे.
- पुल्लिंग
- स्त्रीलिंग
- नपुंसकलिंग
पुल्लिंग - ज्या नामावरुन त्या विशिष्ट वस्तुचे लिंग पुरुषलिंग आहे हे समजते त्यास पुल्लिंग असे म्हणतात.
उदा.राजा, झाडू, पंखा, भाला, सदरा इ.