खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधानपरिषद अस्तित्वात नाही?

This question was previously asked in
NTPC CBT-I (Held On: 30 Dec 2020 Shift 1)
View all RRB NTPC Papers >
  1. कर्नाटक
  2. महाराष्ट्र
  3. केरळ
  4. तेलंगणा

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : केरळ
Free
RRB NTPC Graduate Level Full Test - 01
2.5 Lakh Users
100 Questions 100 Marks 90 Mins

Detailed Solution

Download Solution PDF

केरळ हे योग्य उत्तर आहे.

  • दिलेल्या पर्यायांपैकी केरळ या राज्यामध्ये विधानपरिषद अस्तित्वात नाही.

Key Points

  • केरळ हे एकसदनी विधानमंडळ असलेले राज्य आहे.
  • एकसदनी विधानमंडळ असलेल्या राज्यामध्ये केवळ ‘विधानसभा’ नावाच्या सभागृहद्वारे कायद्याची निर्मिती केली जातो.
  • द्विसदनी विधानमंडळामध्ये विधानसभा व विधानपरिषद अशी दोन सभागृहे असतात.
  • सध्या भारतातील केवळ सहा राज्यांमध्ये विधानपरिषद अस्तित्वात आहे.
  1. आंध्रप्रदेश
  2. बिहार
  3. कर्नाटक
  4. महाराष्ट्र
  5. तेलंगणा
  6. उत्तरप्रदेश.

Important Points

  • विधानपरिषद हे भारतातील विविध राज्यांमधील प्रांतीय विधानमंडळातील वरिष्ठ सभागृह आहेत.
  • विधानपरिषद हे राज्यसभेशी साम्य असलेले सभागृह आहे.
  • विधानपरिषदेतील सदस्य हे अप्रत्यक्षपणे निवडून दिले जातात आणि काही नामनिर्देशित केले जातात.
  • विधानपरिषदेचे कमाल संख्याबळ हे विधानसभेच्या एकूण संख्याबळाच्या एक-तृतीयांश इतके निर्धारित करण्यात आले आहे.​
Latest RRB NTPC Updates

Last updated on Jul 21, 2025

-> RRB NTPC UG Exam Date 2025 released on the official website of the Railway Recruitment Board. Candidates can check the complete exam schedule in the following article. 

-> SSC Selection Post Phase 13 Admit Card 2025 has been released @ssc.gov.in

-> The RRB NTPC Admit Card CBT 1 will be released on its official website for RRB NTPC Under Graduate Exam 2025.

-> The RRB NTPC 2025 Notification released for a total of 11558 vacancies. A total of 3445 Vacancies have been announced for Undergraduate posts while a total of 8114 vacancies are announced for Graduate-level posts in the Non-Technical Popular Categories (NTPC).

-> Prepare for the exam using RRB NTPC Previous Year Papers.

-> UGC NET June 2025 Result has been released by NTA on its official site

Get Free Access Now
Hot Links: real cash teen patti master teen patti teen patti master old version teen patti master official