Research Methodology and Methods MCQ Quiz in मराठी - Objective Question with Answer for Research Methodology and Methods - मोफत PDF डाउनलोड करा

Last updated on May 7, 2025

पाईये Research Methodology and Methods उत्तरे आणि तपशीलवार उपायांसह एकाधिक निवड प्रश्न (MCQ क्विझ). हे मोफत डाउनलोड करा Research Methodology and Methods एमसीक्यू क्विझ पीडीएफ आणि बँकिंग, एसएससी, रेल्वे, यूपीएससी, स्टेट पीएससी यासारख्या तुमच्या आगामी परीक्षांची तयारी करा.

Latest Research Methodology and Methods MCQ Objective Questions

Research Methodology and Methods Question 1:

गृहीतकसूत्रण हे ___________ चा भाग नाही

  1. सर्वेक्षण
  2. प्रत्यक्षवादी संशोधन
  3. गुणात्मक संशोधनातील पायऱ्या
  4. धोरणांविषयीचे संशोधन

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : गुणात्मक संशोधनातील पायऱ्या

Research Methodology and Methods Question 1 Detailed Solution

Research Methodology and Methods Question 2:

सर्वेक्षणामधून खालीलपैकी कोणते विधान निर्देशित होत नाही

  1. विशिष्ट प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांविषयीची माहिती आणि तथ्य संकलन
  2. प्रशासकीय तसेच समाजशास्त्रीय उद्देशासाठी अवलंब
  3. लोकांच्या जीवनशैलीविषयक महत्त्वपूर्ण तथ्यांचे संकलन
  4. गतकालीन आणि नष्ट झालेल्या समाजाच्या अध्ययनासाठी उपयुक्त 

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : गतकालीन आणि नष्ट झालेल्या समाजाच्या अध्ययनासाठी उपयुक्त 

Research Methodology and Methods Question 2 Detailed Solution

Research Methodology and Methods Question 3:

संशोधनपर नीतिशास्त्रीय कल्पनांचे उद्दिष्ट ___________ असे असते. 

  1. संशोधनातील कार्यक्षमता
  2. संशोधनाविषयीचे नीतिशास्त्रीयदृष्ट्या सुयोग्य निर्णय
  3. संशोधनाचे असे निष्कर्ष ज्यांचे समर्थन मिळते
  4. संशोधनाच्या अर्थ संकल्पात कपात 

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : संशोधनाविषयीचे नीतिशास्त्रीयदृष्ट्या सुयोग्य निर्णय

Research Methodology and Methods Question 3 Detailed Solution

Research Methodology and Methods Question 4:

प्रत्यक्षार्थवाद ____________ सूचित करतो. 

  1. वस्तुकरण
  2. संशोधनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन
  3. तटस्थ, वस्तुनिष्ठ विश्लेषणाला महत्त्व देणारी ज्ञानमीमांसाशास्त्रीय भूमिका 
  4. तथ्यसामग्री, सिद्धांत यांचे एकात्मिक विश्लेषण

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : तटस्थ, वस्तुनिष्ठ विश्लेषणाला महत्त्व देणारी ज्ञानमीमांसाशास्त्रीय भूमिका 

Research Methodology and Methods Question 4 Detailed Solution

Research Methodology and Methods Question 5:

ज्ञान म्हणजे काय याचे व्यापक एकूण मूल्य-मापन व त्याचे अध्ययन कसे करायचे याला ____________ असे म्हणतात. 

  1. पद्धतीशास्त्र
  2. ज्ञानमीमांसाशास्त्र
  3. प्रत्यक्षवाद
  4. सत्ता मीमांसाशास्त्र

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : ज्ञानमीमांसाशास्त्र

Research Methodology and Methods Question 5 Detailed Solution

Top Research Methodology and Methods MCQ Objective Questions

Research Methodology and Methods Question 6:

गृहीतकसूत्रण हे ___________ चा भाग नाही

  1. सर्वेक्षण
  2. प्रत्यक्षवादी संशोधन
  3. गुणात्मक संशोधनातील पायऱ्या
  4. धोरणांविषयीचे संशोधन

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : गुणात्मक संशोधनातील पायऱ्या

Research Methodology and Methods Question 6 Detailed Solution

Research Methodology and Methods Question 7:

सर्वेक्षणामधून खालीलपैकी कोणते विधान निर्देशित होत नाही

  1. विशिष्ट प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांविषयीची माहिती आणि तथ्य संकलन
  2. प्रशासकीय तसेच समाजशास्त्रीय उद्देशासाठी अवलंब
  3. लोकांच्या जीवनशैलीविषयक महत्त्वपूर्ण तथ्यांचे संकलन
  4. गतकालीन आणि नष्ट झालेल्या समाजाच्या अध्ययनासाठी उपयुक्त 

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : गतकालीन आणि नष्ट झालेल्या समाजाच्या अध्ययनासाठी उपयुक्त 

Research Methodology and Methods Question 7 Detailed Solution

Research Methodology and Methods Question 8:

संशोधनपर नीतिशास्त्रीय कल्पनांचे उद्दिष्ट ___________ असे असते. 

  1. संशोधनातील कार्यक्षमता
  2. संशोधनाविषयीचे नीतिशास्त्रीयदृष्ट्या सुयोग्य निर्णय
  3. संशोधनाचे असे निष्कर्ष ज्यांचे समर्थन मिळते
  4. संशोधनाच्या अर्थ संकल्पात कपात 

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : संशोधनाविषयीचे नीतिशास्त्रीयदृष्ट्या सुयोग्य निर्णय

Research Methodology and Methods Question 8 Detailed Solution

Research Methodology and Methods Question 9:

प्रत्यक्षार्थवाद ____________ सूचित करतो. 

  1. वस्तुकरण
  2. संशोधनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन
  3. तटस्थ, वस्तुनिष्ठ विश्लेषणाला महत्त्व देणारी ज्ञानमीमांसाशास्त्रीय भूमिका 
  4. तथ्यसामग्री, सिद्धांत यांचे एकात्मिक विश्लेषण

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : तटस्थ, वस्तुनिष्ठ विश्लेषणाला महत्त्व देणारी ज्ञानमीमांसाशास्त्रीय भूमिका 

Research Methodology and Methods Question 9 Detailed Solution

Research Methodology and Methods Question 10:

ज्ञान म्हणजे काय याचे व्यापक एकूण मूल्य-मापन व त्याचे अध्ययन कसे करायचे याला ____________ असे म्हणतात. 

  1. पद्धतीशास्त्र
  2. ज्ञानमीमांसाशास्त्र
  3. प्रत्यक्षवाद
  4. सत्ता मीमांसाशास्त्र

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : ज्ञानमीमांसाशास्त्र

Research Methodology and Methods Question 10 Detailed Solution

Research Methodology and Methods Question 11:

मुलाखत म्हणजे ___________ नाही. 

  1. सुलभ दुहेरी प्रक्रिया
  2. बहुपदरी अन्वयार्थ
  3. गुंतागुंतीचे साधन
  4. मौन व विरामांचा अन्वय

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : सुलभ दुहेरी प्रक्रिया

Research Methodology and Methods Question 11 Detailed Solution

Research Methodology and Methods Question 12:

सामाजिक घटनेचा अभ्यास करण्यासाठी स्वीकारलेल्या संशोधन पद्धतींच्या मिलाफाला ___________ असे संबोधले जाते. 

  1. लोकालेख
  2. त्रिकोणीकरण
  3. लोकपद्धतीशास्त्र
  4. प्रत्यक्षवाद

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : त्रिकोणीकरण

Research Methodology and Methods Question 12 Detailed Solution

Research Methodology and Methods Question 13:

चांगल्या नमुन्याचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य काय आहे ? 

  1. लहान आकार
  2. प्रातिनिधिकता
  3. संपर्क सुलभता
  4. अध्ययन सुलभता

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : प्रातिनिधिकता

Research Methodology and Methods Question 13 Detailed Solution

Research Methodology and Methods Question 14:

यादी I मधील मुद्द्यांना यादी II मधील मुद्द्यांशी जोडून दिलेल्या योग्य उत्तरांच्या संकेतांक पर्यायांची निवड करा :

यादी I

यादी II

(a)

मध्य प्रवृत्ती

(1)

मध्य विचलन

(b)

अपस्करण

(2)

पिअर्सन्सचा गुणांक

(c)

सहसंबंध

(3)

मध्यांक

(d)

यथार्थतेची चाचणी

(4)

'टी' - टेस्ट

  1. (a) - (1), (b) - (2), (c) - (4), (d) - (3)
  2. (a) - (2), (b) - (3), (c) - (4), (d) - (1)
  3. (a) - (3), (b) - (1), (c) - (2), (d) - (4)
  4. (a) - (3), (b) - (4), (c) - (2), (d) - (1)

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : (a) - (3), (b) - (1), (c) - (2), (d) - (4)

Research Methodology and Methods Question 14 Detailed Solution

Research Methodology and Methods Question 15:

लोकालेख ___________ सूचित करतो. 

  1. लोक अर्थान्वय करतात
  2. वस्तुनिष्ठ अभ्यास
  3. लोकांवर संशोधन 
  4. समाजमिती हे अभ्यासाचे साधन आहे

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : लोकांवर संशोधन 

Research Methodology and Methods Question 15 Detailed Solution

Hot Links: teen patti master golden india lotus teen patti online teen patti real money teen patti classic